बेंगळूरू ह्या शहराचे नाव कसे पडले?
बेंगळूरु नाव जवळपास १२०० वर्ष जुने आहे.
बेंगळूरु हा शब्द असलेला सर्वात जुना शिलालेख ८ व्या शतकातील आहे.
तो शिलालेख बेंगळूरु शहरातील बेगूरु नावाच्या ठिकाणी सापडला होता.
त्या शिलालेख बद्दल वर्णन
जुन्या कन्नड लिपीमध्ये मूळ शिलालेखाचा फोटो
लाल रंगाचा शब्द बेंगळूरु आहे
इंग्रजीत तो शिलालेख
बेंगळूरु बेंगावालिना ऊरु (a city which has bodyguards) किंवा बेंगागळा ऊरु (बेंगा हे एका वृक्षाचे कन्नडा नाव आहे) किंवा इतर कुठल्या दुसऱ्या गोष्टीवरून आले आहे ज्याबद्दल आज माहिती उपलब्ध नाही.
त्यावेळीही बेंगळूरु बागांचे शहर होते आणि त्यावेळी बेंगाची “Benga” trees मोठी झाडे होती. त्यामुळे बेंगा गळु (बहुवचन) + ऊरु (शेहेर) = बेंगळूरु
Comments
Post a Comment