भारतीय संस्कृतीशी जुळणाऱ्या प्रभागांची नावे
भारतीय संस्कृतीशी जुळणाऱ्या प्रभागांची नावे भारतीयांनी पूर्वी ठेवलेली आहेत . ती म्हणजे श्रीलंका, अरुणाचल प्रदेश, त्रिविष्टप ( तिबेट ), ब्रह्मदेश व चीन .
भारतात सर्वात आधी दिवसाची सुरवात ब्रह्म मुहूर्ताची होते. त्यावेळी ज्या प्रभागात सूर्य उगवतो त्यास ब्रह्मदेश म्हटले, इंग्रजांनी ब्रह्मदेशाचा अपभ्रंश बर्मा असा केला.
भारतात ज्यावेळी अरुण उगवतो ( अरुण म्हणजे सूर्याचा सारथी, गरुडाचा मोठा भाऊ व जटायू आणि संपातीचा पिता ) त्यावेळी अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताच्या प्रथम भागात सूर्याचा उदय होतो तो भाग म्हणजे अरुणाचल प्रदेश. ( सूर्योदया आधी अरुण उगवतो.)
त्याचप्रमाणे तिबेट ( त्रिविष्टप ) व चीन हे सुद्धा भारतीयांनीच नावे ठेवली आहेत. ( चीनला चिनी लोक QIN किंवा QING असे म्हणतात.
Comments
Post a Comment